सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र पुरासारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत आहे..राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे मराठी कलाकारदेखील मदतकार्यात पुढे आले आहेत. मदतीसाठी जनजागृतीदेखील करत आहेत.... मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता सुयश टिळक देखील शक्य ती सर्व मदक करताना दिसतोय. सोशल मीडियाद्वारे चिपळूण, महाडमधील अनेकांचे फोन नंबर तो मदतीसाठी शेअर करतो. त्यामुळे अनेकांनी त्याला तू इतकी मदत करतो चिपळूण तुझं गाव आहे का? असा प्रश्न विचारला.... यावर सुयशनं एक पोस्ट शेअर करत त्याचं उत्तरही दिलं आहे....

#Suyashtilak #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber